समितीबद्दल

  • स्थापना

    ०१/०५/१९५७

  • प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात

    १९८२

  • सल्लागार मंडळ

    १९८२ ते ०४/१२/१९८८

  • पहिले लोकनियुक्त संचालक मंडळ

    दि. ०५/१२/८८ ते दि. १३/०९/१९९४

  • शासन नियुक्त संचालक

    दि. १४/१९/१९९४ ते दि. २९/०५/१९९८

  • दुसरे लोकनियुक्त संचालक मंडळ

    दि. ३०/०५/१९९८ ते दि. २५/०२/२००४

  • तिसरे लोकनियुक्त संचालक मंडळ

    दि. २६०/०२/२००४ ते दि. ०३/०४/२००६

  • प्रशासक (शासकीय अधिकारी)

    दि. ०४/०४/२००६ ते दि. ११/०८/२०११

  • दि. १२/०८/२०११ पासून

प्रशासकीय कार्यालयाचा पत्ता

कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिती कल्याण,
मा. शरदचंद्रजी पवार मुख्य बाजार आवार, "एन" टाईप इमारत,
१ ला मजला, कल्याण-शील रोड,
कल्याण (प) - 421 301
जि. ठाणे, महाराष्ट्र, भारत

दूरध्वनी क्रमांक : +९१-०२५१-२९७ ०३१६
E-Mail : apmckalyan@rediffmail.com

ओळख

कल्याण कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना तत्कालीन मुंबई सरकारने मुंबई कृषि उत्पन्न खरेदी विक्री (नियम) अधिनियम १९३९ च्या कलम ४(१) प्रमाणे दि. ०१.०५.१९५७ रोजी केली व भात, तांदुळाचे नियम व बाजार क्षेत्र घोषित केले. सद्यस्थिस्तीत कल्याण व डोंबिवली अशी दोन मोठी शहरे यांचा समावेश आहे.