विद्यमान संचालक मंडळ


अ.क्र.

नाव

पद

श्री. रविंद्र नारायण घोडविंदे सभापती
मा. सौ. दर्शना गोपाळ जाधव उपसभापती
मा. श्री. वंडार पुंडलिक पाटील सदस्य
श्री. भरत गजानन गोंधळे सदस्य
श्री.सदाशिव बुधाजी सासे सदस्य
श्री. अरुण कृष्णा पाटील सदस्य
श्री. जालिंदर जयराम पाटील सदस्य
श्री. रवींद्र भाऊ टेंभे सदस्य
श्री. कपिल विष्णू थळे सदस्य
१० श्रीमती. सुनीता सूर्यकांत देशमुख सदस्या
११ श्री. सोमिनाथ चांगो पाटील सदस्य
१२ श्री. संदीप पुंडलिक पावसे सदस्य
१३ श्री. रमेश भाऊ बांगर सदस्य
१४ श्रीमती. आशा वसंत जाधव सदस्या
१५ श्री. मोहन मुरलीधर नाईक सदस्य
१६ श्री. विजय रामचरण पंडित सदस्य
१७ श्री. शंकरराव गोविंदराव आव्हाड सदस्य
१८ प्रतिनिधी, कल्याण - डोंबिवली महापालिका सदस्य
१९ मा. सभापती, पंचायत समिती, कल्याण सदस्य– रिक्त
२० मा. उपनिबंधक सहकारी. संस्था, कल्याण तालुका, कल्याण सदस्य
२१ महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ, पुणे सदस्य
२२ श्री. शामकांत रामचंद्र चौधरी सदस्य सचिव

प्रशासकीय कार्यालयाचा पत्ता

कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिती कल्याण,
मा. शरदचंद्रजी पवार मुख्य बाजार आवार, "एन" टाईप इमारत,
१ ला मजला, कल्याण-शील रोड,
कल्याण (प) - 421 301
जि. ठाणे, महाराष्ट्र, भारत

दूरध्वनी क्रमांक : +९१-०२५१-२९७ ०३१६
E-Mail : apmckalyan@rediffmail.com

ओळख

कल्याण कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना तत्कालीन मुंबई सरकारने मुंबई कृषि उत्पन्न खरेदी विक्री (नियम) अधिनियम १९३९ च्या कलम ४(१) प्रमाणे दि. ०१.०५.१९५७ रोजी केली व भात, तांदुळाचे नियम व बाजार क्षेत्र घोषित केले. सद्यस्थिस्तीत कल्याण व डोंबिवली अशी दोन मोठी शहरे यांचा समावेश आहे.