नियमित शेतमाल


अनु. क्र.

अधिसूचनेच्या तारिख

नियमित केलेला शेतमालाचे नाव

०१

०१-०५-१९५७

अन्न:
1. तांदूळ

०८-०१-१९८२

फळे:
1. ऍपल, 2 पेरू, 3. केळी, 4 लिंबू, 5 टरबूज, 6 द्राक्षे, 7 अंजीर, 8 (बोर)

भाज्या
:
1. टोमॅटो, 2 कांदे, 3 बटाटे, 4 सुरण, 5. पालेभाज्या व इतरभाज्या.

२१-०२-१९८६

धान्य:
1. गहू, 2 ज्वारी, 3. बाजरी

फळे:
1. आंबा, 2.मोसंबीच्या, 3. संत्रा, 4 सीताफळ, 5 चिकूआणि इतर फळे.

०९-१२-१९८६

गुरे:
१. बैल, २. गोऱ्हा, ३. म्हैस, ४. पारडे, 5. शेळ्या, 6. मेंढया

१९-०६-१९९०

कडधान्ये:
१. तूर, 2. हरभरा, ३. उडीद, 4. मुग, 5. वाल, 6. चवळी, 8. मटकी,
९. वाटाणा, 10. कुळीथ, 11. मसूर, 12. घेवडाच्या बिया

 

 

तेलबिया:
१. भुईमुग फोडलेला – न फोडलेला, २. जवस, ३. तीळ, ४. करडई, ५. अंबाडी, ६. नारळ, ७. एरंडी, ८. खुरासणी, ९. काळे तीळ

१०. ओवा, ११. शोप, १२. सरकी, १३.. गुळ, १४.ऊस

२१-०५-१९९८

१. बांबू, २. जळाऊ लाकूड

०५-०६-२०००

सर्व प्रकारची फुले

०३-०५-२०१३

1 गुराढोरांचे खाद्य: -
अ) गवार,
ब) पुवाड

2 मत्स्यव्यवसाय–
मासळी, व
जलचर प्राणी

3 मसाल्याचे पदार्थ -
आले, लसूण, धने,
मिरची, वेलची,
मिरे, बडीशेप,
हळद, जिरे,
मोहरी, मेथीदाणे,
चिंच, सुपारी

4 पशुपक्ष्यांपासून मिळणारे उत्पन्न
कोंबड्या व अंडी

प्रशासकीय कार्यालयाचा पत्ता

कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिती कल्याण,
मा. शरदचंद्रजी पवार मुख्य बाजार आवार, "एन" टाईप इमारत,
१ ला मजला, कल्याण-शील रोड,
कल्याण (प) - 421 301
जि. ठाणे, महाराष्ट्र, भारत

दूरध्वनी क्रमांक : +९१-०२५१-२९७ ०३१६
E-Mail : apmckalyan@rediffmail.com

ओळख

कल्याण कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना तत्कालीन मुंबई सरकारने मुंबई कृषि उत्पन्न खरेदी विक्री (नियम) अधिनियम १९३९ च्या कलम ४(१) प्रमाणे दि. ०१.०५.१९५७ रोजी केली व भात, तांदुळाचे नियम व बाजार क्षेत्र घोषित केले. सद्यस्थिस्तीत कल्याण व डोंबिवली अशी दोन मोठी शहरे यांचा समावेश आहे.