उपलब्धी


1. भाजीपाला बाजाराचे बांधकाम पूर्ण करून दि. ०१/०८/२००९ पासून व्यापार्यांचे स्थलांतर करून बाजार कार्यान्वित केला.
2. फुलबाजार आवाराची निर्मिती
3. अन्नधान्य बाजार विभाग
4. शेतकर्यांसाठी प्रशस्त लिलाव गृहाची निर्मिती
5. संपूर्ण बाजार आवाराचे विद्युतीकरण
6. कार्यालयासाठी प्रशस्त प्रशासकीय इमारत

image3

शेतकर्यांसाठी प्रशस्त लिलाव गृहाची निर्मिती

image3

संपूर्ण बाजार आवाराचे विद्युतीकरण

image3

कार्यालयासाठी प्रशस्त प्रशासकीय इमारत

प्रशासकीय कार्यालयाचा पत्ता

कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिती कल्याण,
मा. शरदचंद्रजी पवार मुख्य बाजार आवार, "एन" टाईप इमारत,
1 ला मजला, कल्याण-शील रोड,
कल्याण (प) - 421 301
जि. ठाणे, महाराष्ट्र, भारत

दूरध्वनी क्रमांक : ०२५१ २९७ ०३१६

ओळख

कल्याण कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना तत्कालीन मुंबई सरकारने मुंबई कृषि उत्पन्न खरेदी विक्री (नियम) अधिनियम १९३९ च्या कलम ४(१) प्रमाणे दि. ०१.०५.१९५७ रोजी केली व भात, तांदुळाचे नियम व बाजार क्षेत्र घोषित केले. सद्यस्थिस्तीत कल्याण व डोंबिवली अशी दोन मोठी शहरे यांचा समावेश आहे.