नेहमी विचारले जाणारे प्रश्न


अ.क्र.

अनुज्ञप्तीचा प्रकार

व्यवहाराची व्याप्ती

अनुज्ञाप्ती फी चा वार्षिक दर (रुपये)

नुतनीकरण फी चा वार्षिक दर (रुपये)

१

अडत्या

50000/- पुढील

200

180

२

व्यापारी अ वर्ग

50000/- पुढील

200

180

व्यापारी ब वर्ग

50000/- पर्यंत

100

90

३

प्रक्रिया अ वर्ग

50000/- पुढील

200

180

व्यापारी ब वर्ग

50000/- पर्यंत

100

90

४

सहकारी संस्था अ वर्ग

50000/- पुढील

200

180

सहकारी संस्था
बवर्ग

50000/- पर्यंत

100

90

५

हमाल

-

६

४

६

मापाडी

-

३०

१८

अनुज्ञाप्तीच्या नुतनीकरणासाठी करावयाचा अर्ज दरवर्षी २८ किंवा २९ फेब्रुवारी पूर्वी केला पाहिजे. जर अर्ज त्या मुदतीनंतर केला असेल तर बाजार समितीस अनुज्ञाप्ती फी च्या शेकडा दहा टक्के याप्रमाणे दर दिवसास होणार्या विलंबाबद्दल 'लेट फी' म्हणून आकारण्याचा अधिकार आहे.

प्रशासकीय कार्यालयाचा पत्ता

कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिती कल्याण,
मा. शरदचंद्रजी पवार मुख्य बाजार आवार, "एन" टाईप इमारत,
1 ला मजला, कल्याण-शील रोड,
कल्याण (प) - 421 301
जि. ठाणे, महाराष्ट्र, भारत

दूरध्वनी क्रमांक : ०२५१ २९७ ०३१६

ओळख

कल्याण कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना तत्कालीन मुंबई सरकारने मुंबई कृषि उत्पन्न खरेदी विक्री (नियम) अधिनियम १९३९ च्या कलम ४(१) प्रमाणे दि. ०१.०५.१९५७ रोजी केली व भात, तांदुळाचे नियम व बाजार क्षेत्र घोषित केले. सद्यस्थिस्तीत कल्याण व डोंबिवली अशी दोन मोठी शहरे यांचा समावेश आहे.