कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिती, कल्याण, जि. ठाणे

सन २०१९-२०२० चे संचालक मंडळ


अ.क्र.

नाव

पद

मा. श्री. कपिल विष्णू थळे सभापती
मा. श्री. प्रकाश श्रीपत भोईर उपसभापती
मा. श्री. रविंद्र नारायण घोडविंदे सदस्य
श्री. शंकरराव गोविंदराव आव्हाड सदस्य
श्री. मोहन मुरलीधर नाईक सदस्य
श्री. अर्जुन काथोड चौधरी सदस्य
श्री. शाहीद अब्दुल रज्जाक मुल्ला सदस्य
श्रीमती जयश्री हरिभाऊ तरे सदस्या
मा. श्री. अरुण सखाराम जाधव सदस्य
१० मा. श्री. दत्तात्रय मोतीराम गायकवाड सदस्य
११ मा. श्री. मंगलदास मलखान म्हस्के सदस्य
१२ मा. श्री. मधुकर धर्माजी मोहपे सदस्य
१३ मा. सौ. विद्या अरुण पाटील सदस्या
१४ मा. श्रीमती उज्वला धोंडीभाऊ पोखरकर सदस्य
१५ मा. श्री. योगेश किसन धुमाळ सदस्य
१६ मा. श्री. मयुर सुरेश पाटील सदस्य
१७ मा. श्री. गजानन मोतीराम पाटील सदस्य
१८ मा. श्री. भुषण आनंत जाधव सदस्य
१९ मा. उपनिबंधक सहकारी संस्था, कल्याण तालुका, कल्याण सदस्य
२० मा. श्री. शामकांत रामचंद्र चौधरी सचिव
संचालक मंडळ २०१७-२०१८ Click here >>

प्रशासकीय कार्यालयाचा पत्ता

कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिती कल्याण,
मा. शरदचंद्रजी पवार मुख्य बाजार आवार, "एन" टाईप इमारत,
1 ला मजला, कल्याण-शील रोड,
कल्याण (प) - 421 301
जि. ठाणे, महाराष्ट्र, भारत

दूरध्वनी क्रमांक : ०२५१ २९७ ०३१६

ओळख

कल्याण कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना तत्कालीन मुंबई सरकारने मुंबई कृषि उत्पन्न खरेदी विक्री (नियम) अधिनियम १९३९ च्या कलम ४(१) प्रमाणे दि. ०१.०५.१९५७ रोजी केली व भात, तांदुळाचे नियम व बाजार क्षेत्र घोषित केले. सद्यस्थिस्तीत कल्याण व डोंबिवली अशी दोन मोठी शहरे यांचा समावेश आहे.