कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिती, कल्याण, जि. ठाणे

सन २०२६-२०२७ चे संचालक मंडळ


अ.क्र.

नाव

पद

मा. रवींद्र नारायण घोडविंदे सभापती
मा. श्री. जालिंदर जयराम पाटील उपसभापती
मा. श्री. कपिल विष्णू थळे सदस्य
श्री. भरत गजानन गोंधळे सदस्य
श्री. योगेश किसन धुमाळ सदस्य
श्री. अरुण कृष्ण पाटील सदस्य
श्री. शंकरराव गोविंदराव आव्हाड सदस्य
श्री. मनोहर भामा पाटील सदस्य
श्रीमती विद्या अरुण पाटील सदस्या
१० श्रीमती शारदा हरिचंद्र पाटील सदस्या
११ श्री. वसंत कचरू लोणे सदस्य
१२ श्री. रवींद्र शंकर आव्हाड सदस्य
१३ श्री. नरेश अनंता सुरोशी सदस्य
१४ श्री. रवींद्र सीताराम भोईर सदस्य
१५ श्री. किशोर गोविंद वाडेकर सदस्य
१६ श्री. विजय नारायण सुरोशी सदस्य
१७ श्री. काशिनाथ सहादू नरवडे सदस्य
१८ श्री. गिरीश पांडुरंग पाटील सदस्य
१९ मा. उपनिबंधक सहकारी संस्था, कल्याण तालुका, कल्याण सदस्य
२० मा. श्री. संजय जी. एगडे सचिव
संचालक मंडळ २०२१-२०२२ Click here >>
संचालक मंडळ २०१९-२०२० Click here >>
संचालक मंडळ २०१७-२०१८ Click here >>

प्रशासकीय कार्यालयाचा पत्ता

कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिती कल्याण,
मा. शरदचंद्रजी पवार मुख्य बाजार आवार, "एन" टाईप इमारत,
1 ला मजला, कल्याण-शील रोड,
कल्याण (प) - 421 301
जि. ठाणे, महाराष्ट्र, भारत

दूरध्वनी क्रमांक : ०२५१ २९७ ०३१६

ओळख

कल्याण कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना तत्कालीन मुंबई सरकारने मुंबई कृषि उत्पन्न खरेदी विक्री (नियम) अधिनियम १९३९ च्या कलम ४(१) प्रमाणे दि. ०१.०५.१९५७ रोजी केली व भात, तांदुळाचे नियम व बाजार क्षेत्र घोषित केले. सद्यस्थिस्तीत कल्याण व डोंबिवली अशी दोन मोठी शहरे यांचा समावेश आहे.